व्हिडिओ जाहिराती ब्लॉक करा

व्हिडियो प्लॅटफॉर्म्सवर जाहिराती ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला सफारी ब्राऊझरच्या आतील त्यांची वेब आवृत्ती वापरावी लागेल. हे ॲप अधिकृत ॲप किंवा क्रोम, फायरफॉक्स इत्यादींच्या आत जाहिराती ब्लॉक करू शकत नाही.

iOS / iPadOS 15+

1. सफारी मध्ये youtube.com उघडा.
2. 'aA' किंवा '🧩' बटन्सवर टॅप करा.
3. ’एक्स्टेन्शन्स व्यवस्थापित करा’ वर टॅप करा.
4. ’ॲडब्लॉक प्रो’ सक्षम करा.
5. youtube.com साठी ’ नेहमी परवानगी द्या...' आणि ’या वेबसाइटवर नेहमी परवानगी द्या', परवानग्या द्या.
6. वेबसाईट रिफ्रेश करा

Safari 15 Toolbar Extension

macOS

सफारी सेटिंग्ज मध्ये ॲडब्लॉक प्रो व्हिडियो एक्स्टेन्शन सक्षम करा आणि तुमचे काम झाले

Safari macOS Video Extension

iOS / iPadOS <14

1. सफारी मध्ये youtube.com उघडा.
2.शेअर बटनावर टॅप करा
3.ॲडब्लॉक प्रो बटन मिळेपर्यंत खाली स्क्रोल करा
4.पॉपअप मधून YouTube जाहिराती ब्लॉक करण्याचा पर्याय निवडा.
5. पुढील पूर्ण रिफ्रेश पर्यंत त्या टॅब वर परिणाम टिकेल.

Safari 14 Toolbar Action
Top