प्रश्न आणि उत्तरे

हे एक सफारी एक्स्टेन्शन आहे, हे फक्त सफारीच्या आतील जाहिराती ब्लॉक करू शकते, इतर ब्राऊझर्स, ॲप्स किंवा गेम्सच्या आतील नाही. शक्य असेल तेव्हा वेब आवृत्ती वापरा (म्हणजेच youtube.com सफारीमध्ये उघडा).

अपडेट केल्यानंतर सफारी काही वेळा फिल्टर्स रिलोड करत नाही. सेटिंग्ज मध्ये ॲपची एक्टेन्शन्स अजूनही सक्षम केलेली आहेत का ते तपासा, त्यानंतर सफारी रिस्टार्ट करण्यास भाग पाडा (बाहेर पडा आणि पुन्हा उघडा).

नाही. ॲप ॲपलचे अधिकृत कंटेन्ट ब्लॉकिंग एपीआय वापरते-तुमच्या ब्राऊजिंग डेटा पर्यंत न पोहोचता ते सफारीला ब्लॉकिंग नियमांची सूची पुरवते.

ॲपल एक एक्स्टेन्शन 50,000 ब्लॉकिंग नियमांकरिता मर्यादित करते- दुर्दैवाने आधुनिक ॲड ब्लॉकर्ससाठी हे पुरेसे नाही. त्यांना 6 एक्स्टेन्शन्स मध्ये विभागल्यामुळे ॲप, सफारीला 300,000 नियमांपर्यंत पर्यंत पुरवठा करू शकते.

On iOS/iPadOS मध्ये ॲड्रेस फिल्डच्या डाव्या बाजूच्या 'aA' बटनावर टॅप करा आणि ब्लॉकिंग तात्पुरते थांबवण्यासाठी ’कंटेन्ट ब्लॉकर्स बंद करा /टर्न ऑफ कंटेन्ट ब्लॉकर्स’ निवडा.
त्याच मेन्यू मध्ये, कायम स्वरूपात ब्लॉकिंग अक्षम करण्यासाठी तुम्ही ’वेबसाइट सेटिंग्ज’ आणि ’कंटेंट ब्लॉकर्स वापरा’ निवडू शकत.ा
ब्लॉकिंग तात्पुरते थांबवण्यासाठी, macOS मध्ये ॲड्रेस फिल्डच्या उजव्या बाजूच्या रिफ्रेश बटनावर राइट- क्लिक करा आणि ’कंटेंन्ट ब्लॉकर्स बंद करा/टर्न ऑफ कंटेन्ट ब्लॉकर्स’ निवडा. ॲड्रेस फिल्डवर राइट-क्लिक करा आणि ’वेबसाइट सेटिंग्ज’ निवडा आणि ब्लॉकिंग कायम स्वरूपात अक्षम करण्यासाठी ’एनेबल कंटेन्ट ब्लॉकर्स’ अक्षम करा.

ॲड्रेस फिल्डच्ता डाव्या बाजूचे 'aA' बटन टॅप करा. ’वेबसाइट सेटिंग्ज’ निवडा आणि ’युज कंटे्न्ट ब्लॉकर्स’ बंद करा. सूची पाहण्यासाठी व व्यवस्थापित करण्यासाठी सेटिंग्ज > सफारी > कंन्टेन्ट ब्लॉकर्स वर जा.

macOS:
ॲड्रेस फिल्ड राइट क्लिक करा, ’वेबसाइट सेटिंग्ज’ निवडा व ’एनेबल कन्टेन्ट ब्लॉकर्स’ अनचेक करा.
सूची पाहण्यासाठी व व्यवस्थापित करण्यासाठी सफारी > प्रिफरन्सेस > वेबसाइट्स > कन्टेन्ट ब्लॉकर्स वर जा.

1. सेटिंग्ज>सफारी>कंटेन्ट ब्लॉकर्स (iOS) किंवा सफारी प्रिफरन्सेस>एक्स्टेन्शन्स (macOS) मध्ये ॲडब्लॉक प्रो सक्षम झाले आहे याची खात्री करा.
2. ॲडब्लॉक प्रो लॉंच करा आणि पहिल्या टॅब मध्ये शिफारस केलेेले पर्याय सक्षम करा.
3. तुमची व्हाईटलिस्ट तपासा व अनब्लॉक केलेल्या वेबसाइटसाठी एंट्री (नोंद) नाही हे पहा.
याची मदत झाली नाही तर तुमचे डिव्हाईस रिस्टार्ट करा आणि वरील टप्प्यांची पुनरावृत्ती करा. फक्त एकाचट पृष्ठीवर नाही तर, एकाहून अधिक वेबसाईट्स् वर प्रयत्न करा. जर तुम्हाला अजूनही समस्या जाणवत असेल तर कृपया आम्हाला कळवा.

सिंक/Sync हे ॲपची 6.5 आवृत्ती किंवा नंतरची, आणि iOS वर 13 किंवा नंतरची आणि macOS Catalina (10.15) किंवा नंतरची वर समर्थित आहे. प्रसारि्त होण्यासाठी सिंक सामान्यत: एक मिनिटापर्यंत वेळ घेऊ शकते. सिंक अडकले आहे असे वाटले तर ते पुन्हा सुरू केल्याने ॲप काही वेळा दुरुस्त करू शकते.

वेबसाईट प्रमाणे सहजपणे ॲडजस्ट करण्यासाठी, तुम्ही सफारी मध्ये ॲपचे ॲक्शन बटन जोडू शकता. iOS/iPadOS वर सफारी मधील शेअर बटनावर टॅप करा, खाली पूर्णत: स्क्रोल करा, ’ॲक्श्न्स संपादित करा...’ वर टॅप करा आणि ॲडब्लॉकप्रो सू्चीमध्ये जोडा.

वेबसाइट्स इंटरॲक्टिव्ह बनवण्यासाठी जावास्क्रिप्ट ही खास भाषा वापरली जाते. परंतु काही वेळा ही जाहिराती घालण्यासाठी किंवा तुम्हाला ऑनलाइन ट्रॅक करण्यासाठी वापरता येते. हे बंद केल्याने बहुतेकदा ते थांबवेल परंतु हे वेबसाइटचे कार्य देेखील नष्ट करू शकते.

Top