खाजगीयता धोरण

हे ॲप तुमच्या ऑनलाइन खाजगीयतेचे संरक्षण करण्यासाठी बनवलेले आहे आणि ते कोणताही वैयक्तिक डेटा गोळा करत नाही.

जाहिरात ब्लॉकिंग साठी आमचे ॲप ॲपलचे स्थानिक कंटेंट ब्लॉकिंग एपीआय वापरते जे तुमच्या ब्राऊझिंग डेटमध्ये प्रवेश केल्याशिवाय सफारी करिता फिल्टर्स पुरवते. ऐच्छिक व्हिडियो जाहिरात ब्लॉकिंग एक्स्टेन्शनला चालवण्यासाठी विस्तारित परवानीची गरज आहे परंतु त्याचा वापर काटेकोरपणे व्हिडियो वेबसाइटस साठी नर्यादित आहे आणि ते कोणताही डेटा गोळा करत नाही.

तुमच्या डिव्हाइसेसवर सदस्यत्व शेअर करण्याच्या सोयीसाठी आणि आमच्या संदर्भ कार्यक्रमास पाठिंबा देण्यासाठी हे ॲप एक निनावी युजर आयडी नेमून देते.

Top