पॉपअप ब्लॉक करा

iOS / iPadOS

1. सेटिंग्ज ॲप/सफारी उघडा 2. ’ब्लॉक पॉप-अप्स’कडे स्क्रोल करा व ते सक्षम करा

iOS / iPadOS Popup Settings

macOS

1. सफारी उघडा 2.वरच्या मेन्यू बार मध्ये, सफारी/प्रेफरन्सेस निवडा 3.’वेबसाईटस्’ टॅब निवडा 4.डा्व्या बाजूच्या भागात ’पॉप-अप विंडोज’ निवडा 5. ’इतर वेबसाइटला भेट देताना’ हे ’ ब्लॉक करा आणि सूचित करा’ वर बदला

macOS Popup Settings
Top