रीडर मोड

अधिक सुलभ वाचण्यासाठी आणि साइन अप विनंत्यांसारखे व्यत्यय टाळण्यासाठी सफारीचा रीडर मोड वापर. त्याची उपलब्धता वेबसाइटच्या लेआऊटवर अवलंबून असते

iOS / iPadOS 15+

"aA" चिन्हावर टॅप करा व ’शो रिडर" निवडा.

iOS / iPadOS Reader Guide

macOS

रीडर चिन्हावर क्लिक करा

macOS Reader Guide
Top